शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:24 IST

अकोला : गांधी रोडवरील महापालिकेसमोर असलेल्या कॉम्प्लेक्सच्या मागे अतिक्रमणाच्या कारणावरून दोन गट आपसात भिडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेच्या माहितीला पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याने प्रकरण लगेच आपसात मिटविण्यात आले.

ठळक मुद्दे अतिक्रमणाच्या कारणावरून दोन गट आपसात भिडल्याची घटना पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याने प्रकरण लगेच आपसात मिटविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गांधी रोडवरील महापालिकेसमोर असलेल्या कॉम्प्लेक्सच्या मागे अतिक्रमणाच्या कारणावरून दोन गट आपसात भिडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेच्या माहितीला पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याने प्रकरण लगेच आपसात मिटविण्यात आले.जिल्हय़ाची मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोडवर दुकान लावण्याच्या जागेवरून तसेच अतिक्रमणाच्या जागेवरून रोजच किरकोळ वाद निर्माण होतात. रविवारीही अशाच प्रकारे वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील युवकांनी तलवार काढल्याची चर्चा शहरभर पसरली, एवढेच नव्हे तर, तलवार व पाइपने दोन गटात हाणामारी सुरू असल्याची अफवा पसरल्याने बाजारपेठेत धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे व कर्मचारी तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात होती. किरकोळ अतिक्रमणाच्या वादातून दोन गट वाद घालत असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील युवकांची समजूत काढून वाद आपसात मिटविण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हा