शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील  १८ हजार वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:16 IST

लॉकडाउनच्या कालावधील शहर वाहतुक शाखेच्यावतीने विनाकारण फीरणाऱ्या १८ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली आहे.

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषानुला रोखण्यासाठी केंद्र शासनाने आतापर्यंत चार लॉकडाउन केले असून य लॉकडाउनच्या कालावधील शहर वाहतुक शाखेच्यावतीने विनाकारण फीरणाऱ्या १८ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली आहे. तर विनाकारण बाहेर फीरणाºया वाहनधारकांवर कारवाई करत दोन हजार वाहने जप्त करण्यात आली असून आतापर्यंत तब्बल 220 डबलसीट वाहन चालकांवर कारवाई केली आहे.लॉकडाऊनच्या काळात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी मोहिम तीव्र करीत वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्यकडून 15 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसुल केला आहे. जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून अकोलकर रस्त्यावर गर्दी करतांना दिसत असल्याने ही कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली होती. जिल्हयातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची 600 च्यावर आहेत. मात्र अकोलेकरांना परिस्थीतीचे गांभीर्य नसल्याने त्यांनी आतातरी जागृत होणेगरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन न केल्यास आणखीही कठोर कारवाई यापुढे करण्यात येईल असे वाहतूक शाखा प्रमुखगजानन शेळके यांनी सांगीतले.

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस