शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या १२४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:52 IST

अकोला: शहरासह जिल्हयात विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या १२४ वाहनांवर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात बुधवारी कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देआॅटो, मॅक्झीमो व इतर काही वाहनांना या वाहतुकीचा परवानाच नसताना त्यांनी विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून वाहतुक होत असल्याचे दिसून आले. वाहतुक शाखा प्रमूख विलास पाटील यांनी बुधवारी धडक मोहीम राबवून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतुक करीत असलेल्या १२४ वाहनांची तपासणी केली. प्रवासी वाहतुक करण्याची परवाणगी असतांना त्यांनी प्रवासी क्षमतेपेक्षा अधीक प्रवासी बसवून वाहतुक केल्याचेही समोर आले आहे.

अकोला: शहरासह जिल्हयात विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या १२४ वाहनांवर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात बुधवारी कारवाई करण्यात आली. १२४ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या आॅटो, मॅक्झीमो व इतर काही वाहनांना या वाहतुकीचा परवानाच नसताना त्यांनी विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून वाहतुक होत असल्याचे दिसून आले. यावरुन वाहतुक शाखा प्रमूख विलास पाटील यांनी बुधवारी धडक मोहीम राबवून शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतुक करीत असलेल्या १२४ वाहनांची तपासणी केली. यावेळी वाहनांचे दस्तावेज, चालकाचा परवाणा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना तपासला असता या वाहन चालकांकडे यामधील एकही दस्तावेज नसल्याचे उघड झाले. त्यामूळे ही १२४ वाहने ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही आॅटोंना केवळ ३ प्रवासी वाहतुक करण्याची परवाणगी असतांना त्यांनी प्रवासी क्षमतेपेक्षा अधीक प्रवासी बसवून वाहतुक केल्याचेही समोर आले आहे. त्यामूळे वाहतुक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बेशीस्त वाहतुकीला ताळयावर आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. मुलांच्या पालकांनीही जागरुक होण्याची गरज आहे. एका आॅटोमध्ये १० पेक्षा अधीक प्रवासी बसविण्यात येत असून विद्यार्थ्यांची संख्याही मोठया प्रमाणात असते, त्यामूळे ही वाहतुक प्रचंड धोकादायक असल्याने अशा वाहनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, म्हणूण बुधवारी ही धडक मोहिम राबवून १२४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

- विलास पाटील, वाहतुक शाखा प्रमूख, तथा ठाणेदार सिटी कोतवाली,अकोला.