शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील रस्ते कामांचे ७९ नमुने तपासणीसाठी यंत्रणांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:28 IST

अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत २७ जुलैपर्यंत शहरातील सहा रस्ते कामांचे घेण्यात आलेले ७९ नमुने तपासणीसाठी तीन यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देसामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गत २२ ते २७ जुलै या कालावधीत सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले. तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७९ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत २७ जुलैपर्यंत शहरातील सहा रस्ते कामांचे घेण्यात आलेले ७९ नमुने तपासणीसाठी तीन यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार संबंधित यंत्रणांमार्फत रस्ते कामांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गत २२ ते २७ जुलै या कालावधीत सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले. तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७९ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. रस्ते कामांच्या या नमुन्यांची तपासणी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग, अकोला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रयोगशाळेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने रस्ते कामांचे ७९ तपासणीसाठी संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.‘या’ रस्ते कामांच्या नमुन्यांची होणार तपासणी!शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये सहा रस्ते कामांचे ७९ नमुने तीन पथकांमार्फत घेण्यात आले. त्यामध्ये मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, माळीपुरा ते मोहता मिल चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगीचा आणि गोरक्षण रोड (नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालयापर्यंत) इत्यादी रस्ते कामांचा समावेश असून, या रस्ते कामांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात घेण्यात आलेले ७९ नमुने तपासणीसाठी तीन यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. त्यानुसार रस्ते कामांचे नमुने संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.-संजय खडसे, उप विभागीय अधिकारी,तथा नोडल अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय