शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित युवतीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

By admin | Updated: September 22, 2016 01:50 IST

बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल ; अटकेच्या भितीने घेतले विष.

हिवरखेड (जि. अकोला), दि. २१- : नजीकच्या बेलखेड येथील २0 वर्षीय अविवाहित युवतीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या गावातील युवकाने अटकेच्या भितीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २१ सप्टेंबरच्या दुपारी घडली. मूळची बुलडाणा जिल्ह्यातील खांडवीची रहिवासी असून सध्या नजीकच्या बेलखेड येथे नातेवाईकाकडे राहत असलेल्या २0 वर्षीय अविवाहित युवतीला बेलखेडमधीलच रहिवासी असलेल्या अनिल साहेबराव सावळे (२४) या युवकाने विवाह करण्याचे आमिष दाखवून एप्रिल २0१६ पासून अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते.सातत्याने अनैतिक संबंध ठेवण्यामुळे सदर युवतीला गर्भधारणा झाली.या प्रकरणी पीडित युवतीने हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये २१ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल साहेबराव सावळेविरुद्ध भा.दं.वि.च्या ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला.या प्रकरणी ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हवालदार राजू इंगळे, गणेश धुर्वे, मिनाक्षी मोरे आदी तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी अनिल सावळेने २१ सप्टेंबरच्या दुपारी विष प्राशन केले.त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात दाखल केले होते.परंतु, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.