शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी रात्री-बेरात्री प्राध्यापक निवासस्थानी यायचे!

By admin | Updated: July 10, 2015 01:30 IST

युवकाचे लैंगिक शोषणप्रकरणात साक्षीदारांच्या जबाबातून समोर आलेली माहिती.

अकोला: राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह आणि बगिच्याची देखभाल करणार्‍या युवकाच्या लैंगिक शोषणप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. या प्रकरणातील आरोपी, भारतीय सेवा सदनचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा हे पीडित युवकासोबत रात्रीच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक निवासस्थानी यायचे, असा जबाब साक्षीदारांनी नोंदविला आहे. अकोल्यातील राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामध्ये रोजंदारीने काम करणार्‍या युवकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पीडित युवक, तसेच एका माजी मुख्याध्यापकाचा जबाबही नोंदविला आहे. प्राध्यापक क्वार्टरमध्ये राहणार्‍या पाच साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी बुधवारी नोंदविले. दोन्ही आरोपी पीडित युवकाला घेऊन प्राध्यापक निवासस्थानी यायचे, रात्रभर थांबून ते सकाळी निघून जायचे, अशी माहिती या साक्षीदारांनी पोलिसांना दिली.