शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

व्यापाऱ्यास लुटणारा आरोपी झारखंडमधून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:06 IST

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र मोटर्सच्या संचालकांकडून एक लाखाची रोकड व दुचाकी पळविणाºया झारखंड राज्यातील अट्टल चोरट्यास अटक करण्यात सिटी कोतवाली पोलिसांना गुरुवारी यश आले.

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र मोटर्सच्या संचालकांकडून एक लाखाची रोकड व दुचाकी पळविणाºया झारखंड राज्यातील अट्टल चोरट्यास अटक करण्यात सिटी कोतवाली पोलिसांना गुरुवारी यश आले. सलमान अली हमीद अली असे चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सीसी क ॅमेºयाच्या आधारे या चोरट्यास अटक करण्यात आली आहे.महेंद्र मोटर्सचे संचालक रजनिकांत शहा हे मंगळवारी रात्री त्यांचे दुकान बंद करून एचएच ३० टी ६४०० क्रमांकाच्या दुचाकीने दुकानातील रोकड घेऊन घरी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी थांबवून शहा यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून लाखोंची रोकड आणि दुचाकी पळविली होती. या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने धाव घेऊन चोरट्यांचा शोध सुरूकेला असता सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ही रोकड लुटणाºया झारखंडमधील गाढवा जिल्ह्यातील सलमान अली हमीद अली यास अटक केली. त्याच्याकडून १२ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, उर्वरित रक्कम जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रत्नपारखी, एएसआय जायभाये, प्रमोद पाटील, विपुल सोळंके, गोरे, अमित दुबे, नदीम शेख, ज्ञानेश्वर रडके, नागसेन वानखडे, मंगेश महाजन व रामभाऊ बोधडे यांनी केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.सीसी क ॅमेºयाने लागला शोध!सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या जबरी चोरीनंतर पोलिसांनी या परिसरातील सीसी क ॅमेºयाची तपासणी केल्यानंतर सदर चोरट्याचा चेहरा उघड झाला. त्यानंतर राज्यासह देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये त्याचे फोटो पाठविल्यानंतर आरोपी झारखंड येथील असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी