शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 पातूर-बाळापूर मार्गावर कंटेनरची दुचाकीस धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:27 IST

पातूर : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना पातूर शहरापासून जवळच असलेल्या देउळगाव फाट्याजवळ २७ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. रमेश सोनाजी देवकते (५५)रा.मळसूर असे मृतकाचे नाव आहे.

ठळक मुद्देमळसूर येथील रमेश देवकते हे दुचाकी क्र.एमएच ३० के २१४२ ने पातूरकडे जात होते. देउळगाव फाट्याजवळ पातुरकडून बाळापुरकडे जाणाऱ्या एचआर ५५ पी ५६८७ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले आहेत.

पातूर : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना पातूर शहरापासून जवळच असलेल्या देउळगाव फाट्याजवळ २७ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. रमेश सोनाजी देवकते (५५)रा.मळसूर असे मृतकाचे नाव आहे.मळसूर येथील रमेश देवकते हे दुचाकी क्र.एमएच ३० के २१४२ ने पातूरकडे जात होते. दरम्यान, देउळगाव फाट्याजवळ पातुरकडून बाळापुरकडे जाणाऱ्या एचआर ५५ पी ५६८७ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले आहेत. जि. प. कृषी योजनेतून त्यांची पाच हॉर्सपॉवरची मोटारपंप मंजुर झाले होते. या पंपाची रक्कम भरण्यासाठी ते पातुरच्या बँकेत डीडी काढण्यासाठी येत असताना दुदैवाने त्यांचा अपघात झाला. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरPaturपातूर