शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात आम आदमी पक्षाने केली चिनी उत्पादनांची जाहीर होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 18:15 IST

शहिदांना अकोल्यात आम आदमी पक्षाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करून चिनी उत्पादनांची जाहीर होळी करण्यात आली.

अकोला : भारत-चीन दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये शहीद झालेल्या  सैनिकांना अकोल्यात आम आदमी पक्षाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करून चिनी उत्पादनांची जाहीर होळी करण्यात आली. यावेळी चीन सरकारच्या धोरणाचा निषेधही व्यक्त केला आहे.भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या २० सैनिकांना तसेच कमांडो संतोष कुमारसह सैनिकांना आम आदमी पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे संदीप जोशी यांनी भारतीय सैनिकांच्या युद्ध कौशल्यामुळे झिरो पॉईंट आॅक्सिजन असताना अशा दुर्गम जागी चीन सैनिकाला त्यांची जागा दाखवून दिली, अशा सर्व सैनिकांचा देशाला अभिमान असल्याचे नमूद केले. श्रद्धांजलीनंतर चिनी उत्पादीत विविध वस्तूंची होळी करून चीनबाबत आपला रोष व्यक्त केला. यावेळी शेख अन्सार, संदीप जोशी, ठाकूरदास चौधरी, रवींद्र सावळेकर, सुहास जैन,दिलीप पाटील,गजानन गणवीर,शैलेश सावरकर,अरविंद कांबळे, प्रा. दाभाडे, काझी लायक अली,मुजीबुर रहमान सह शहरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाchinaचीनAam Admi partyआम आदमी पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान