शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आलेगाव येथे कर्जाला व दुर्धर आजाराला कंटाळून इसमाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 20:42 IST

आलेगाव (अकोला): कार्ला येथे दुर्धर आजाराला व मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय इसमाने गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडक ीस आली. दशरथ काशीराम चव्हाण असे मृतकाचे नाव आहे.  

ठळक मुद्देदशरथ काशीराम चव्हाण असे मृतकाचे नाव 

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव (अकोला): कार्ला येथे दुर्धर आजाराला व मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय इसमाने गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकस आली. दशरथ काशीराम चव्हाण असे मृतकाचे नाव आहे.  कार्ला येथील दशरथ काशीराम चव्हाण हे २८ जानेवारीला घरून न सांगता निघून गेले होते. तशी तक्रार पातूर येथे पोलीस स्टेशनला तीन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. दुर्धर आजार आणि मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून त्यांनी गावाशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आले. शेताला पाणी देण्यासाठी सुभाष मुर्तडकर गेले असता त्यांना विहिरीत कुजलेले प्रेत आढळून आले. त्यांनी पातूर पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन प्रेत बाहेर काढले. तसेच यावेळी चौकशी केली असता ते प्रेत दशरथ चव्हाण यांचे असल्याचे समोर आले. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणSuicideआत्महत्या