शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी उपाध्यक्षांना पोलीस कोठडी

By admin | Updated: January 4, 2016 02:46 IST

खामगाव नगर पालिका इमारत गैरव्यवहार प्रकरण .

खामगाव : पालिकेतील एका गैरव्यवहार प्रकरणात खामगाव शहर पोलिसांनी पालिका उपाध्यक्ष वैभव डवरे व माजी उपाध्यक्ष सय्यद गणी सय्यद महम्मद यांना दोन जानेवारीला रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. या दोघांना ३ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता या दोघांनाही ८ जानेवारीपर्यंंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आर्किटेक्ट नियुक्तीमध्ये अपहार झाल्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणात पोलिस सध्या प्रकरणाशी संबंधीत व्यक्ती व आरोपींची चौकशी करीत आहेत. त्यासदंर्भातच खामगाव शहर पोलिसांनी शनिवारी दोन जानेवारीला खामगाव पालिकेचे विद्यमान उपाध्यक्ष वैभव डवरे आणि माजी उपाध्यक्ष सय्यद गणी सय्यद महम्मद यांना रात्री उशिरा त्यांच्या घरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार २ जानेवारी रोजी रात्री उशीरा नगरसेवक वैभव डवरे व माजी नगर उपाध्यक्ष सै.गनी सै.महंमद यांच्याविरुध्द कलम ४0३ मालमत्तेचा अप्रमाणिकपणे अपहार करणे, ४0६ अन्यायाने विश्‍वासघात करणे, ४0८/४0९ सरकारी नोकराने केलेला फौजदारी पात्र विश्‍वासघात, ४१७ फसवणुक करणे, ४१८ हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी फसवणूक करणे, ४६५ खोटे व बनावट दस्तावेज तयार करणे, ४६६ न्यायालयीन अभिलेख किंवा सार्वजनिक नोंद पुस्तक इत्यादीचे बनावटीकरण करणे, ४६८ फसवणूक करण्यासाठी बनावटीकरण व ३४ संगनमत करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ाविद्यमान पालिका उपाध्यक्ष वैभव डवरे व पालिका माजी उपाध्यक्ष सय्यद गणी सय्यद महम्मद या या दोघांचा आरोपी म्हणून समावेश केल्याने आता या अपहार प्रकरणात एकूण आरोपींची संख्या ९ झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार डी. डी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गाढे करीत आहेत.