शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबधाच्या संशयातून युवकास भोसकले; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल, युवक गंभीर जखमी

By नितिन गव्हाळे | Updated: August 9, 2023 18:22 IST

आपल्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या आपल्याच मित्राचे अनैतिक संबध असल्याचे खुळ एका विवाहित युवकाच्या डोक्यात शिरले.

अकोला : आपल्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या आपल्याच मित्राचे अनैतिक संबध असल्याचे खुळ एका विवाहित युवकाच्या डोक्यात शिरले. त्याने संबधित युवकाला घरी बोलावून, त्याच्या पोटात चाकू भोसकून त्यास गंभीर जखमी केले. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अकोट फैलातील २३ वर्षीय विवाहित युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेजारी त्याचा एक मित्र राहतो. तोसुद्धा विवाहित आहे. परंतु काही दिवसांपासून मित्र असलेला हा युवक त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचे माझ्यासोबत अनैतिक संबध असल्याचा संशय घेत आहेत.

 ६ ऑगस्ट रोजी रात्रीदरम्यान या युवकाने फोन करून मला घरी बोलावून पत्नीशी अनैतिक संबध असल्याचा आरोप केला. त्यावर त्याला समजावून सांगितले की, तुला काही गैरसमज झालेला असून, तुझ्या पत्नीसोबत माझे कोणतेही संबध नाहीत. त्यानंतर मी घराबाहेर आल्यावर आरोपी युवकाने धारदार चाकू पोटात भोसकला. यात मी गंभीर जखमी झाल्याने, तातडीने सर्वोपचार रूग्णालयात नातेवाइकांनी दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान अकोट फैल पोलिसांनी जबाब नोंदविला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी युवकाविरूद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी