शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ९ हजारावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 12:47 IST

अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, ९ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, ९ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कर्जमाफी जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला; मात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे वास्तव आहे.सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकºयांना ५५२ कोटी ४२ लाख ७१ हजार रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, उर्वरित ९ हजार शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.कर्जमाफीचे असे आहे वास्तव!

  • -कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेले शेतकरी : १ लाख ३८ हजार.
  • -कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी : १ लाख २९ हजार.
  • -शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा केलेली रक्कम : ५५२.४२ कोटी ७१ हजार रुपये
  • -कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी : ९ हजार.

 

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅनलाइन अर्ज केलेल्या १ लाख ३८ हजार शेतकºयांपैकी डिसेंबर अखेरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.-जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्ज