शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

ट्रकने दुचाकीला उडविले;आठ वर्षीय चिमुकला ठार,दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:58 IST

ट्रकने दुचाकीला उडविले; आठ वर्षीय चिमुकला ठार,दोघे जखमी झाले.

बोरगाव मंजू: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर वणीरंभापुर नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकर ट्रकने दुचाकीला उडविले या अपघातात दोन जण जखमी झाले,तर एक आठ वर्षांचा चिमुकला ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दरम्यान घडली,सम्राट वानखडे असे मृत बालकाचे नाव आहे,प्राप्त माहितीनुसार, कोठारी येथील निशांत गवई हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.३०बी.जी.३००६ वरून बहीण सुजाता पवन वानखडे, मुलगा सम्राट पवन वानखडे (वय आठ वर्ष) हे तिघे कोठारी येथुन बोरगाव मंजू येथे येत असताना बोरगाव मंजू कडुन भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकर ट्रक क्रमांक एम.एच.४८ए.वाय,०३९६ या वाहनाने दुचाकीला उडविले,या अपघातात निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे हे गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाणेदार हरिश गवळी सह पोलीसांनी घटना स्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला, दरम्यान गंभीर जखमी झालेल्या निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सम्राट वय आठ वर्ष यास डाॅक्टरांनी मृत घोषित केले, या घटनेची बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी फिर्याद दिली वरून बोरगाव मंजू पोलिस सदर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा कलम २७९,३३८,३०४,(अ)आय.पि.सी.१८४ गुन्हा दाखल करुन सदर ट्रक सह चालकास ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी सह पोलीस करत आहेत,
टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात