शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

वीज पडून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 11:42 IST

55-year-old woman dies in lightning strike अंजनी बुद्रूक येथील ५५ वर्षीय कासाबाई उत्तम नागोलकर या महिलेचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : बुलडाणा जिल्ह्यात १९ मार्च रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून अंजनी बुद्रूक येथील ५५ वर्षीय कासाबाई उत्तम नागोलकर या महिलेचा मृत्यू झाला.मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात १९ मार्चला रात्री अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या दरम्यान मेघगर्जनाही मोठ्या प्रमाणावर होत होत्या. त्यातच अंजनी बुद्रूक येथे शेतात राहत असलेल्या ५५ वर्षीय कासाबाई नागोलकर यांच्या अंगावरही या वादळी पावसादरम्यान वीज कोसळी. त्यात गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. डोणगाव परिसरात कांदा, भाजीपाला पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातही अनेक भागात गारपीट झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात