शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोट रेल्वे मार्गावर होणार लवकरच ५२ पुलांचे काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:21 IST

अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७  अंडरब्रिज आणि २५ लहान पूल बांधण्याच्या निर्मितीला गती दिली जात आहे.  दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्‍यांनी या कामकाजाचा आढावा घेतला. ब्रॉडगेजच्या  कामाला सुरुवात करण्याआधी प्रवाशांची आणि शेतकरी व नागरिकांची गैरसोय  होणार नाही, यासाठी तातडीने अंडरब्रिज तयार करा, असे निर्देश अकोल्याचे  खासदार संजय धोत्रे यांनी दिले.

ठळक मुद्देखा. धोत्रे यांनी साधला संवाद दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्‍यांनी घेतला आढावालहान पूल निर्मितीला गती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७  अंडरब्रिज आणि २५ लहान पूल बांधण्याच्या निर्मितीला गती दिली जात आहे.  दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्‍यांनी या कामकाजाचा आढावा घेतला. ब्रॉडगेजच्या  कामाला सुरुवात करण्याआधी प्रवाशांची आणि शेतकरी व नागरिकांची गैरसोय  होणार नाही, यासाठी तातडीने अंडरब्रिज तयार करा, असे निर्देश अकोल्याचे  खासदार संजय धोत्रे यांनी दिले. त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांशी याबाबत संवाद साधला.  अकोला-पूर्णा रेल्वे मार्गात खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या सूचनेनुसार ५८ अंडरब्रिज  तयार करण्यात आले होते. सहा महिने आधी हा रेल्वे मार्ग आरंभ झाला होता. याच  धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७ अंडरब्रिज व २५ लहान-मोठे पूल  निर्माण होत आहेत. यासाठी  अकोला पूर्व मतदारसंघातील आमदार रणधीर  सावरकर आणि खासदार संजय धोत्रे यांनी पुढाकार घेतला. मराठवाडा, पश्‍चिम  महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा,  कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांशी थेट संपर्क होऊन शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ  उपलब्ध होणार आहे. अकोला  बुलडाणा जिल्हय़ाला लाभ होणार आहे. ४२  कि.मी.चा हा रेल्वे मार्ग मार्च २0१९ च्या आधी पूर्ण करण्याच्या दिशेने  अंडरब्रिजमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रेल्वे अधिकार्‍यांनी आढावा  घेण्यास सुरुवात केली. यावेळी रेल्वे विभागाचे अभियंता श्रीवास्तव, नागपुरे, नाग पुश्प, भास्कर रेड्डी, दयाकर राव, प्रभाकर तरकांडे, सी. रेड्डी, वसिमोद्दिन, आशिष  निकम, सोळंके, विष्णू पाटील, बळूभाऊ गायकवाड, मुळे, अनिल गावंडे, गजानन  मानखैर, गिरीश जोशी आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील गावकर्‍यांची उपस् िथती  होती.  

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रे