शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४८ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:29 IST

अकोला : जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप  पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी जाहीर  केली. त्यानुसार जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित सरासरी  पैसेवारी ४८ पैसे आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांची पैसेवारी जाहीरपैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी; जिल्हय़ात दुष्काळाचे सावट!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप  पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी जाहीर  केली. त्यानुसार जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित सरासरी  पैसेवारी ४८ पैसे आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जिल्हय़ात मूग,  उडिदाचे उत्पादन बुडाले. सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट  झाली असून, कपाशीच्या उत्पादनाचेही काही खरे नाही. खरीप  िपकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकरी संकटात सा पडला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पांडेय यांनी ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हय़ातील अकोला, अकोट,  बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही  तालुक्यांतील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची  सुधारित पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील  लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप पिकांची सुधारित  सरासरी पैसेवारी ४८ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी  जिल्हय़ाची पैसेवारी आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत गत  ३१ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज  सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर  प्रत्यक्ष खरीप पिकांचे उत्पादन लक्षात घेता, जिल्हय़ातील  तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे  जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४८ पैसे जाहीर  करण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी