अकोला : पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे गुरुवारी ऑटोरिक्षाचालकांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान कागदपत्रे नसणार्या ४६ ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून ती वाहने जप्त केली. पोलिसांनी खुले नाट्यगृह, नवीन बसस्टँडसह शहरातील प्रमुख मार्गांवरील ऑटोरिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी केली.
४६ ऑटोरिक्षा जप्त
By admin | Updated: October 16, 2015 02:04 IST