शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसच्या प्रत्येकी ४ फेऱ्या रद्द!

By atul.jaiswal | Updated: November 21, 2023 13:32 IST

२७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत या एक्स्प्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी चार फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

अकोला : उत्तर पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत यार्ड रिमॉडलिंग तांत्रिक कामे करण्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, यामध्ये दक्षिण व उत्तर-पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणारी हैदराबाद-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा समावेश आहे. २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत या एक्स्प्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी चार फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक १२७२० हैदराबाद-जयपुर सुपरफास्ट एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर, ४ डिसेंबर व ६ डिसेंबर रोजी प्रस्थान स्थानकावरूनच धावणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १२७१९ जयपुर-हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर, १ डिसेंबर, ६ डिसेंबर व ८ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. या गाड्या ऐन सणासुदीत रद्द झाल्याने आधीच नियोजन करून ठेवलेल्या अकोलेकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे