शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ३४ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 15:58 IST

अकोला: जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला: जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. कृती आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये प्रस्तावित उपाययोजनांची कामे करण्यासाठी उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. त्यामध्ये अकोला, अकोट, बार्शीटाकळी, पातूर व तेल्हारा इत्यादी पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार ८२ रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला. त्यामुळे टंचाईग्रस्त संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.‘या’ गावांमध्ये मंजूर करण्यात आली कामे!अकोला तालुका: वरोडी, सांगळूद बु., वाशिंबा, धोतर्डी, बाभुळगाव जहागीर, म्हैसपूर, चांदूर, पळसो खुर्द, दहिगाव गावंडे, पैलपाडा, कौलखेड जहागीर, तानखेड, घुसरवाडी व गोरेगाव बु.बार्शीटाकळी तालुका: चिंचखेड बु., कासारखेड, वरखेड, रेडवा, सराव, सुकळी, विझोरा, खांबोरा, रुस्तमाबाद, पिंजर व झोडगा.अकोट तालुका: रंभापूर, खापरवाडी बु., खापरवाडी खुर्द, पारळा, सावरगाव, केलपाणी-१, केलपपाणी -२.पातूर तालुका : तुलंगा बु.तेल्हारा तालुका : बेलखेड.कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश!प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या ३४ गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासंदर्भात दखल घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषदसह संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय