शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  जिल्ह्यातील ३३२ खासगी अनुदानित माध्यमिक शाळांची संचमान्यता पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:16 IST

अकोला : जिल्ह्यातील ३४७ खासगी अनुदानित माध्यमिक शाळांपैकी ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. उ

ठळक मुद्देही प्रक्रिया ३४७ पैकी ३३२ माध्यमिक शाळांनी पूर्ण केली आहे. उर्वरित १५ शाळांची संचमान्यता लवकरच पूर्ण करण्यात येईल. सप्टेंबर महिन्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे.

अकोला : जिल्ह्यातील ३४७ खासगी अनुदानित माध्यमिक शाळांपैकी ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित १५ शाळांची संचमान्यता लवकरच पूर्ण करण्यात येईल. संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शाळांमधील विद्यार्थी संख्या, अतिरिक्त शिक्षकांची संख्या, शाळांमधील एकूण पदे याचा अंदाज येत नाही. ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण झाल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली असून, सप्टेंबर महिन्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.संचमान्यता पूर्ण करण्यासाठी शाळांना शालार्थ प्रणालीमध्ये आॅनलाइन विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक संख्या भरावी लागते. ही माहिती केंद्रप्रमुख तपासून त्याविषयी अंतिम निर्णय घेतात आणि नंतर ही माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनला जाते. पुन्हा ही माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडून तपासणी करून पुणे येथील शिक्षण संचालकांकडे पाठविली जाते. या ठिकाणी संचमान्यता तयार झाल्यानंतर विद्यार्थी संख्या आणि विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांच्या पदांना मान्यता मिळते. ही प्रक्रिया ३४७ पैकी ३३२ माध्यमिक शाळांनी पूर्ण केली आहे. या शाळा संपूर्ण माहिती शिक्षणाधिकाºयांकडे उपलब्ध झाली आहे. उर्वरित १५ शाळांचीही संचमान्यता लवकरच पूर्ण करण्यात येईल. ९५ टक्के संचमान्यता पूर्ण झाल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, विषय, आरक्षणनिहाय पदांच्या संख्या आदी माहिती मागितली आहे. ही संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या हरकती, आक्षेप ऐकून घेतले जातील. त्यावर सुनावणी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ९५ टक्के माध्यमिक शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित शाळांची लवकरच संचमान्यता पूर्ण होईल. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शाळांकडून माहिती मागविण्यात येत आहे.प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,माध्यमिक जि.प.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा