शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३0 शिक्षकांची उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:14 IST

अकोला: तांत्रिक सेवा गट क श्रेणी २ (शिक्षण) संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा ग ब (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून राज्यातील ३0 शिक्षक, सहायक शिक्षकांना पदोन्नती दिली आहे.

अकोला: तांत्रिक सेवा गट क श्रेणी २ (शिक्षण) संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा ग ब (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून राज्यातील ३0 शिक्षक, सहायक शिक्षकांना पदोन्नती दिली आहे. याची यादी शिक्षण आयुक्तालयातून जाहीर करण्यात आली.राज्यातील अनेक विभागांमध्ये उपशिक्षणाधिकारी ही पदे रिक्त होती. या पदांवर सहायक शिक्षक, शिक्षकांना पदोन्नती देण्याचे विभागीय पदोन्नती समिती निश्चित केले होते. त्यानुसार त्याला मान्यतासुद्धा देण्यात आली. त्यानुसार विदर्भातील सहायक शिक्षक पूनम प्रेम म्हस्के (जि.प. चंद्रपूर), नामदेव गणपत गायधने (जि.प. भंडारा), विश्वनाथ हरी जोग (जि.प. चंद्रपूर), अविनाश किसनराव देशमुख (जि.प. चंद्रपूर), मोहन देवीदास पवार (जि.प. चंद्रपूर),ज्योती पद्मवार (जि.प. यवतमाळ), मोहुद्दीन साबीर शेख (जि.प. यवतमाळ) बी.के. देशमुख (जि.प. यवतमाळ), वेंकटचारी रामाचारी आवेली (जि.प. गडचिरोली), हेमराज कचरू दहीवले (जि.प. भंडारा), बाबुराव बळीराम पारधी (जि.प. गोंदिया), दिलीप खुशाल तायडे (जि.प. यवतमाळ), पी.एन. करनकोटे (जि.प. भंडारा), प्रकाश तुळशीराम अंधारे (जि.प. अकोला), ए.एम. पाटील (जि.प. बुलडाणा), व्ही.एम. बागडे (जि.प. बुलडाणा) आदींना उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ३0 सहायक शिक्षकांपैकी विदर्भातील १७ शिक्षकांना तर मराठवाड्यातील १३ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक