शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात ३ हजार ७७६ शिशूंचा जन्म!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:49 IST

लॉकडाऊनच्या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन ७७६ शिशूंच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे.

अकोला : लॉकडाऊनच्या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन ७७६ शिशूंच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे दळणवळणाची पर्याप्त साधने उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागासह जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गर्भवतींची संख्या घटल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसूतीची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.जिल्हा स्त्री रुग्णालयात ग्रामीण भागातीलच नाही, तर जवळपासच्या जिल्ह्यातील गर्भवतीदेखील नियमित तपासणींसह प्रसूतीसाठी येतात; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेरून येणाºया गर्भवतींचे प्रमाण कमी झाले. शिवाय, दळणवळणाची साधने कमी असल्याने ग्रामीण भागातून येणाºया गर्भवतींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही गत चार महिन्यात जिल्हा स्त्री रुग्णालयात ३ हजार ७१३ प्रसूती झाल्या आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये या अनुषंगाने कंटेनमेन्ट झोनमधून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मे आणि जून महिन्यात प्रसूतीचे प्रमाण कमी झाले होते, तर जुलै महिन्यात प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. सध्या लॉकडाऊनचे बहुतांश नियम शिथिल करण्यात आल्याने ग्रामीण भागासह जवळपासच्या जिल्ह्यातून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींचे प्रमाण वाढले आहे.लॉकडाऊनच्या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयात होणाºया प्रसूतीचे प्रमाण घटले होते; मात्र आता हळूहळू वाढायला लागले आहे. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता जिल्हा स्त्री रुग्णालयात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय