शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

३ कोटीची थकीत जमा करा; अन्यथा शहराचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:25 IST

३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी सात दिवसांत जमा करण्याची सूचना केली आहे.

अकोला : महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे थकीत ३ कोटी ५५ लक्ष रुपये तातडीने जमा न केल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस सोमवारी पाटबंधारे विभागाने मनपाला जारी केली. पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर शहरात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महापालिका जबाबदार राहणार असल्याचा गर्भित इशाराही या विभागाने दिला आहे.शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून (महान धरण) पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पात शहरवासीयांसाठी २४ दलघमी पाणी आरक्षित आहे. पाणीपुरवठ्याच्या बदल्यात मनपा प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडे शुल्क जमा करणे भाग आहे. मनपाक डून सदर शुल्क जमा होत नसल्याचे पाहून सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला नोटीस जारी केली. यामध्ये ३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी सात दिवसांत जमा करण्याची सूचना केली आहे. थकीत रक्कम जमा न केल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे या विभागाने नमूद केले आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यास शहरात उद्भवणाºया परिस्थितीला महापालिका जबाबदार राहील, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या नोटीसची महापालिका प्रशासन कितपत दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकAkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका