शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 20:02 IST

Snake Bite मनात्री येथे २८ वर्षीय महिला घरात झोपेत असताना तिला सर्पदंश झाला

मनात्री: तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे २८ वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घङली. अनिता शहादेव अढाऊ (२८) असे मृत महिलेचे नाव आहे.मनात्री येथे २८ वर्षीय महिला घरात झोपेत असताना तिला सर्पदंश झाला. ही बाब महिलेच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच महिलेला तत्काळ शेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, महिलेला मृत असल्याचे घोषित केले. महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी कुटुंबाचे सांत्वन केले, तसेच तलाठी वेरुळकर यांनी कुटुंबाला भेट दिली. या महिलेच्या पश्चात पती, ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराsnakeसाप