शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांतून उपलब्ध होणार २७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 15:24 IST

अकोला : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची ७१ कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाच्या या कामांतून २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देजलसंधारणाची कामे करण्यासाठी खोदकामातून निघणारी माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी करण्यात येत आहे.. त्यानुषंगाने राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्यानंतर, त्याद्वारे पावसाळ्यात २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.

अकोला : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची ७१ कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाच्या या कामांतून २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.शासनाच्या मृद व जलसंधारणाच्या विभागाच्या गत २६ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या महामार्ग विकास कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजकरिता जलसंधारण उपचाराच्या कामांची सांगड घालण्यात आली आहे. त्यानुसार नवीन शेततळे खोदणे, शेततळ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला, साठवण तलाव व पाझर तलावातील गाळ काढणे इत्यादी जलसंधारणाची कामे करण्यासाठी खोदकामातून निघणारी माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी करण्यात येत आहे.अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, शेततळे, तलाव, नाला खोलीकरण व नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गत महिन्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक ही जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्यानंतर, त्याद्वारे पावसाळ्यात २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या कामांची सांगड घालून, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक ७१ ठिकाणी जलसंधारणाच्या कामांची परवानगी देण्यात आली. त्यापैकी बहुतांश जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. जलसंधारणाच्या या कामांमधून २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी