शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भाव फरकापोटी ७०५ बीजोत्पादकांना महाबीजकडून २.२३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 10:17 IST

Mahabeej News जिल्ह्यातील ७०५ बीजोत्पादकांच्या खात्यात २ कोटी २३ लाख ६६ हजार ५३३ रुपये जमा करण्यात आले आहे.

अकोला : महाबीजकडून बीजोत्पादकांना किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारित मूळ दर यामधील फरकाची रक्कम देण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील ७०५ बीजोत्पादकांच्या खात्यात २ कोटी २३ लाख ६६ हजार ५३३ रुपये जमा करण्यात आले आहे. ही रक्कम २९ हजार ४५२ क्विंटल बियाण्यांसाठी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून बियाण्यांसाठी शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा, करडई, मूग खरेदी केली जाते. खरीप व रब्बी हंगामात हा बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पात शेतकऱ्यांना बाजार समितीत असलेले त्यावेळचे दर आणि शासनाने घोषित केलेल्या किमान आधारभूत किमतीमधील तफावत रक्‍कम नंतर दिली जाते. त्यासाठी ‘महाबीज’कडून शासनाला प्रस्ताव पाठविला जातो. या दोन किमतीमधील तफावत ही बोनस म्हणून शेतकऱ्यांना मिळते. गतवर्षी बाजार समित्यांमध्ये शेत मालाचे दर पडल्याने हरभरा बीजोत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या हमी दरापेक्षा कमी मोबदला मिळाला होता. त्यात अकोला जिल्ह्यात हरभरा, तूर, करडई व मुगाचे बीजोत्पादन करणाऱ्या ७०५ शेतकऱ्यांचा समावेश होता. शासन धोरणानुसार बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर पडल्यास हमीभाव गृहीत धरून त्यात २५ टक्के अधिक रकमेचा समावेश करून शेतकऱ्यांना फरकाची रक्कम बियाणे महामंडळाला द्यावी लागते. त्यानुसार महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या २९ हजार ४५२ क्विंटल बियाण्यांसाठी फरकाची रक्कम म्हणून २ कोटी २३

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीज