शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

२१ लाख जप्त: प्रकरण आयकर विभागाकडे!

By admin | Updated: January 20, 2017 02:40 IST

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी रात्री दोघा व्यापा-यांकडून २१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.

अकोला, दि. १९- स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी रात्री दोघा व्यापार्‍यांकडून २१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र दिले आहे. त्यामुळे २१ लाख रुपयांच्या रकमेची चौकशी आयकर विभागाचे अधिकारी करणार आहेत. सिंधी कॅम्पमधील हिरालाल वाधवानी आणि गिरीधर अग्रवाल हे लाखो रुपयांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान दोघांकडे २१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड मिळाली. ही रक्कम हवालातील असल्याचा संशय पोलिसांना आहे. या दोघांनी दिलेल्या उत्तरांमुळे पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यामुळे रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले; परंतु त्यांच्याकडील रोकड कोतवाली पोलिसांच्या हवाली देण्यात आली. तसेच पोलिसांनी आयकर विभागालासुद्धा पत्र देऊन वाधवानी व अग्रवाल यांच्याकडे एवढी मोठी कुठून आली. याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आयकर विभाग २१ लाखांच्या रकमेची चौकशी करणार आहे.