शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

१६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा आरोपी अटकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:14 PM

जुने शहरातील शिवाजीनगरातील १६ वर्षीय मुलीवर बलात्कार  करणार्‍या आरोपीस जुने शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला  न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून केले सतत सहा महिने लैंगिक शोषणआरोपी ज्ञानेश्‍वर राऊतला दोन दिवसांची पोलीस  कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - जुने शहरातील शिवाजीनगरातील १६ वर्षीय मुलीवर बलात्कार  करणार्‍या आरोपीस जुने शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला  न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली.शिवनगरातील रहिवासी ज्ञानेश्‍वर भगीरथ राऊत याने शिवाजीनगरातील  एका १६ वर्षीय मुलीला २२ एप्रिल २0१७ रोजी पळवून नेले. त्यानंतर सदर  मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत सहा महिने लैंगिक शोषण  केले. सदर मुलगी घरी परतल्यानंतर या मुलीची जुने शहर पोलिसांनी  वैद्यकीय तपासणी केली असता तिचा लैंगिक छळ झाल्याचे उघड झाले.  त्यामुळे मुलीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्‍वर राऊत  याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३७६, ५0६ तसेच  पॉस्को कायद्याच्या कलम ४ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र,  आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तपास अधिकारी  सतीश पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपीस अटक  केली. त्यानंतर त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता  न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास  ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक स तीश पाटील करीत आहेत.

टॅग्स :Old city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा