शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

बाहेरगावाहून जिल्ह्यात परतणार १,४०० व्यक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:48 IST

इतर जिल्ह्यात अडकलेले १ हजार ४०० नागरिक बाहेरगावाहून जिल्ह्यात परतणार आहेत.

अकोला : ‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यातील राज्यातील इतर जिल्ह्यात अडकलेले १ हजार ४०० नागरिक बाहेरगावाहून जिल्ह्यात परतणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त झाले आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लागू असलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये राज्यातील विविध भागात जिल्ह्यातील व्यक्ती अडकले आहेत. ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील इतर जिल्ह्यात अडकलेले १ हजार ४०० व्यक्ती लवकरच जिल्ह्यात परतणार आहेत. संबंधित व्यक्तींना जिल्ह्यात पाठविण्यासाठी हरकत नसल्याचे प्रमाणपत्र (एनओसी) संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये बाहेरगावी अडकलेले जिल्ह्यातील नागरिक लवकरच जिल्ह्यात परतणार आहेत.‘लॉकडाउन’मध्ये इतर जिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातील १ हजार ४०० व्यक्ती लवकरच जिल्ह्यात परतणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘एनओसी’ प्राप्त झाली आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार