शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-पुणे, महाराष्ट्र एक्स्प्रेससह १२ गाड्या रद्द; भूसावळ येथे ३० व ३१ मार्चला ब्लॉक

By atul.jaiswal | Updated: March 28, 2023 19:49 IST

अकोला : मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागातील भुसावळ ते भादली सेक्शन दरम्यान चवथ्या लाईनचे काम करण्यात येत असल्याने गुरुवार, ३० ...

अकोला :

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागातील भुसावळ ते भादली सेक्शन दरम्यान चवथ्या लाईनचे काम करण्यात येत असल्याने गुरुवार, ३० व शुक्रवार ३१ मार्च असा दोन दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी २९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत मुंबई-हावडा मार्गावरील अमरावती-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, अमरावती-सुरत एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेससह तब्बल ३० गाड्या रद्द करण्यात आल्या असून, यापैकी १२ गाड्या अकोला स्थानकावरून जाणाऱ्या असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, काही गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांची धाव मर्यादित करण्यात आली आहे,

कोणती गाडी कधी रद्द?गाडी - या तारखेला रद्दपुणे-अमरावती एक्स्प्रेस - २९ मार्चअमरावती-पुणे एक्स्प्रेस - ३० मार्चसुरत-अमरावती एक्स्प्रेस - ३० व ३१ मार्चअमरावती-सुरत एक्स्प्रेस - ३१ मार्च व १ एप्रिलनागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस - २९ मार्चअहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस - ३० मार्चपुणे-नागपूर एक्स्प्रेस - ३० मार्चनागपूर-पुणे एक्स्प्रेस - ३१ मार्चभूसावळ -वर्धा एक्स्प्रेस - ३१ मार्चवर्धा - भूसावळ एक्स्प्रेस - ३१ मार्चकोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस - २९ मार्चगोंदिया - कोल्हापूर एक्स्प्रेस - ३१ मार्च