शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडहून निघालेल्या १२ कोरकू मजुरांचा रेल्वे रुळावरून चिखलदऱ्यासाठी पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 10:26 IST

नांदेड येथे विविध कामांसाठी गेलेल्या १२ मजुरांनी पूर्णा ते अकोला ब्रॉडगे्रज रेल्वे मार्गाने प्रवास सुरू केला.

ठळक मुद्देधारणी तालुक्यातील १२ कोरकू मजूर नांदेड येथे विविध कामासाठी गेले होते. उपासमारी होत असल्याने या मजुरांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.नांदेड येथून पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने पायी प्रवास सुरू केला.

सायखेड : अमरावती जिल्ह्यातील अनेक आदिवासी मजूर राज्यातील इतर भागात ‘लॉकडाउन’मुळे अडकले आहेत. मजुरी नसल्याने त्यांच्यावर उपासमारी आली. त्यामुळे या मजुरांनी पायीच आपल्या गावाकडे कूच केली आहे. नांदेड येथे विविध कामांसाठी गेलेल्या १२ मजुरांनी पूर्णा ते अकोला ब्रॉडगे्रज रेल्वे मार्गाने प्रवास सुरू केला. २४ एप्रिल रोजी हे मजूर सायखेड येथे पोहोचले.अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील १२ कोरकू मजूर नांदेड येथे विविध कामासाठी गेले होते. लॉकडाउनमुळे या मजुरांना काम नाही. त्यामुळे उपासमारी होत असल्याने या मजुरांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला; मात्र संचारबंदीमुळे वाहनाची व्यवस्था नसल्याने त्यांनी पायीच गाव गाठण्याचा निर्णय घेतला. या मजुरांनी नांदेड येथून पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने पायी प्रवास सुरू केला. हे सर्व मजूर २४ एप्रिल रोजी सायखेड शेतशिवारात पोहोचले व रात्री त्यांनी तेथे मुक्काम केला. यामध्ये दोन चिमुकले, युवक, महिला व कुटुंब प्रमुख अशा १२ मजुरांचा जथा गावात पोहोचल्याची माहिती मिळताच चोहेगावच्या ग्रामपंचायत सदस्य कमलबाई ग्यानुजी बोरकर यांनी त्यांना नाश्ता दिला. तापत्या उन्हात हे मजूर चिमुकल्यांना घेऊन नांदेडवरून पायी येत असताना अनेक ठिकाणी त्यांना जेवण्यासाठी दानशूरांनी तांदूळ व इतर साहित्य दिल्याचे त्यांनी सांगितले. केवळ मजुरी करून उरदनिर्वाह करणाºया या कुटुंबाने उपासमारी होऊ नये म्हणून गावाकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगारNandedनांदेडChikhaldaraचिखलदरा