शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १.१५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:22 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ मेपर्यंत १ लाख १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आॅनलाइन अर्ज भरलेल्या १ लाख ३८ हजार शेतकºयांपैकी ३ मे १ लाख १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. ४८६ कोटी रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली.

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात ३ मेपर्यंत १ लाख १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासन निर्णयानुसार २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने गत सप्टेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आॅनलाइन अर्ज भरलेल्या १ लाख ३८ हजार शेतकºयांपैकी ३ मे १ लाख १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्जाची मुदत २० मेपर्यंत!कर्जमाफी योजनेंतर्गत यापूर्वी आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार कर्जमाफीसाठी सेतू केंद्रांवर आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत २० मेपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज न केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना २० मेपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत ३ मेपर्यंत जिल्ह्यात १ लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.-जी.जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

 

टॅग्स :Akolaअकोला