शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अकोला जिल्ह्यात ‘रोहयो’ची १०७६ कामे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:12 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, ६ हजार ६४१ मजुरांची कामांवर उपस्थिती आहे.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, ६ हजार ६४१ मजुरांची कामांवर उपस्थिती आहे.जिल्ह्यातील सातही तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे, तसेच शेतीची कामे नसल्याने शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे मजुरांकडून कामांची मागणी होत आहे. त्यानुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ३० मेपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, सुरू असलेल्या कामांवर ६ हजार ६४१ मजुरांची उपस्थिती आहे. सुरू असलेल्या कामांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामे, सिंचन विहिरी, वृक्ष लागवड, रोपवाटिका गुरांचे गोठे, फळबाग लागवड इत्यादी कामांचा समावेश आहे.तालुकानिहाय अशी सुरू आहेत कामे!तालुका             कामेअकोला            १५८अकोट               ६१बाळापूर           १६०बार्शीटाकळी     १२६मूर्तिजापूर        २३२पातूर              १७९तेल्हारा           १६०....................................एकूण             १०७६

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना