शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

खात्यातून १0 हजार काढून फसवणूक

By admin | Updated: February 19, 2015 00:18 IST

खामगावातील घटना; बँकेचा अधिकारी सांगून मिळविला एटीएम पीन.

खामगाव (जि. बुलडाणा): बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत एटीएमचा पिन नंबर मिळवून १0 हजार रुपये खात्यातून काढून फसवणूक केली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येथील बाळुआप्पा शिवलिंगआप्पा तोडकर (वय ४६) यांच्या मोबाईलवर १७ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने 0९१९९६९0७३0 व 0९0९३९२४७४0 या मोबाईल क्रमांकावरुन कॉल करीत स्वत:ला पंजाब नॅशनल बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत बाळुआप्पा तोडकर यांना त्यांच्या एटीएम खात्याचा पीन क्रमांक विचारला. मात्र पीन क्रमांक दिल्यानंतर कोणीतरी बाळुआप्पा तोडकर यांच्या खात्यातून ९ हजार ८४६ रुपये काढून फसवणूक केल्याचे बाळुआप्पा तोडकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर बाळुआप्पा तोडकर यांनी बँकेत जावून बँकेच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली तसेच एटीएमवरील व्यवहार बंद केले. यानंतर शहर पोलिस स्टेशनला उ परोक्त आशयाची फिर्याद दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी उपरोक्त दोन्ही क्रमांकाच्या मोबाईलधारकाविरुध्द कलम ४२0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे बँकांकडून याबाबत फोनवर माहिती विचारली जात नाही. असे आवाहन वेळोवेळी करण्यात ये ते. त्यामुळे अज्ञात भामट्यांच्या या चतुराईला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.