शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

१0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना यवतमाळची आर्ट संस्था करणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 21:50 IST

तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर राशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.

ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीचा हातवर्षभर राशन पुरवठा करण्याची घेतली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर राशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. तालुक्यातील तळेगाव बाजार येथील डॉ. सतीष खारोडे व मित्रमंडळाने १८ डिसेंबर रोजी संयुक्तरित्या आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील जनार्दन खारोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार व्ही.टी. चव्हाण, माजी सरपंच मधुकरराव राऊत, नवनिर्वाचीत सरपंच राम खारोडे, सुरेश मानखैर हे होते. या वेळी तालुक्यातील प्रकाश गुजर, रमाबाई खराटे, सुरेश अवचार, कैलास भोंडे, अकील खा, जयप्रकाश खारोडे, वंदना बोदळे, मानिकराव कराळे, अंबादास सोळंके, माणीकराव चोपडे  इत्यादींच्या कुटुंबियांना वर्षभराचे राशन पुरविण्याची जबाबदारी आर्ट संस्था यवतमाळ व केअरींग फ्रेन्डस मुंबई यांनी स्वीकारली आहे. यावेळी या कार्यक्रमाला रावसाहेब खारोडे, रामकिरण खारोडे, गुणवंत खारोडे, सदानंद खारोडे, उद्धव मानखैर, बासू अरबट, रफीकभाई,  वाहेदभाई, संतोष भड, राजकुमार खारोडे, दीपक खारोडे, अरुण खारोडे, बंडू राऊत, जगदीश खारोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रा.पं. सदस्य शे. मुजफर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रवीण खारोडे यांनी केले.

टॅग्स :Telharaतेल्हाराfarmer suicideशेतकरी आत्महत्या