शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीचा हल्ला, हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 11:27 AM

अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला. यात मागे बसलेली महिलेला जखमी झाली आहे. 

अकोले : तालुक्यातील ढोकरी शिवारात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला. यात मागे बसलेली महिलेला जखमी झाली आहे. परिसरातील नागरिक घटनास्थळी धाव घेतल्याने बिबट्याने जवळच्या उसात पोबारा केला.

     कैलास माधव पुंडे व त्यांची पत्नी मनीषा हे दांपत्य दुचाकीवर ढोकरीहून अकोलेकडे जात असताना गावालगत शिवारात ऊस क्षेत्रात लपलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर झेप घेतली. दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषा पुंडे यांच्या पायावर व कंबरेवर पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या.  आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोकांनी धाव घेतलीयामुळे बिबट्या पसार झाला.

    जखमी महिलेवर अकोले ग्रामीण रुग्णालयात दखल करत उपचार करण्यात आले. काही दिवसापूर्वी शरद कचरू शेटे यांच्यावरही बिबट्याने असाच हल्ल्याचा प्रयत्न केला होता. 

     या घटनेने या भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी गोविंदराव पुंडे, विकास शेटे, बाबाजी पुंडे, प्रकाश पुंडे, नवनाथ पुंडे, साईनाथ पुंडे आदिनी केली 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरleopardबिबट्याWomenमहिलाforest departmentवनविभाग