शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात पाणी : कुकडीचे आवर्तन दोन दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:04 AM

मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नगरकरांना पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे असे दिलीप वळसे व शरद सोनवणे यांना सांगितले.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन हा कळीचा मुद्दा झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांचा विरोध मोडीत काढून माणिकडोहचे पाणी पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात सोडले आहे. पिंपळगाव जोगे धरणातूनही येडगावमध्ये पाणी सोडण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. त्यामुळे येडगाव धरणातून कुकडीचे ३ एप्रिलनंतर सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कुकडी प्रकल्पात अवघे १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. येडगाव धरणाने तर तळ गाठला त्यामुळे कुकडीचा पाणी प्रश्न थेट राजकिय आखाड्यात आला. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये सोडले तर आम्ही जलसमाधी होऊ असा इशारा पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी नेत्यांनी दिला होता. त्यामुळे नगर जिल्ह्याला पाणी मिळणार कीनाही यावर असा प्रश्न उपस्थित झाला होता.पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नगरकरांना पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे असे दिलीप वळसे व शरद सोनवणे यांना सांगितले. पोलिस बंदोबस्तात माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी सोडावे असे आदेश दिले. त्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये शनिवारी उशीरा सोडले तर पिंपळगाव जोगे आवर्तन पूर्ण होताच काही तासातच पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्याातून येडगाव मध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा