शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

संगमनेरातील दोन जण कोरोनामुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:13 PM

 डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमधून गुरूवारी (२ जुलै) दोन जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत या सेंटरमध्ये उपचार घेऊन २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत,

संगमनेर : ग्रामीण रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमधून गुरूवारी (२ जुलै) दोन जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत या सेंटरमध्ये उपचार घेऊन २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

जिल्हा रूग्णालयात तीन, येथील कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये पाच अशा संगमनेर तालुक्यातील आठ जणांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. बरे होऊन गुरूवारी घरी सोडण्यात आलेल्यामध्ये शहरातील दोन पुरुषाचा समावेश आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर, डॉ. संदीप कचेरिया, डॉ.अमोल कासार आदींनी त्यांच्यावर उपचार केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेरhospitalहॉस्पिटल