शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

दूध दरवाढीला शिवसेनेचा पाठिंबा : शशिकांत गाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:19 PM

दूध दरवाढीसाठी शेतक-यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र शेतक-यांनी आपले दूध ओतून नासाडी करण्याऐवजी घरातच तूप, लोणी, दही यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले आहे.

केडगाव : दूध दरवाढीसाठी शेतक-यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र शेतक-यांनी आपले दूध ओतून नासाडी करण्याऐवजी घरातच तूप, लोणी, दही यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले आहे.दरवाढीसाठी शेतक-यांनी सुरू केलेले आंदोलन योग्यच आहे. सरकारने दूधउत्पादनाचा खर्च व विक्रीतून हाती येणारा पैसा यांचा आर्थिक ताळमेळ बसवून शेतक-यांना पाच रुपयांची दरवाढ जाहीर करावी. शेतकरी ज्या किमतीला दूध डेअरींना दूध विकतात, त्याच्या दुप्पट किमतीने ग्राहकांना ते खरेदी करावे लागते. यात शेतक-यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकरी ते ग्राहक यांच्यामधील दलाल यंत्रणा बंद व्हायला हवी, असे गाडे म्हणाले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना