राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे तनपुरे पाचव्या फेरीअखेर १५ हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:30 AM2019-10-24T10:30:00+5:302019-10-24T10:30:44+5:30

राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पाचव्या फेरीनंतर १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले पिछाडीवर आहेत. 

Rahuri constituency election results: NCP's Tanpure leads by 5,000 votes after fifth round | राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे तनपुरे पाचव्या फेरीअखेर १५ हजार मतांनी आघाडीवर

राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे तनपुरे पाचव्या फेरीअखेर १५ हजार मतांनी आघाडीवर

googlenewsNext

 राहुरी : राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पाचव्या फेरीनंतर १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले पिछाडीवर आहेत. 
गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पाचव्या फेरीत तनपुरे यांना ६ हजार ३६३ इतकी मते पडली आहेत. शिवाजी कर्डिले यांना २ हजार ४३९ मते पडली आहेत. तिस-या फेरीत तनपुरे यांनी ७ हजार ३१३ तर कर्डिले यांनी २ हजार ९४० मते मिळाली.
हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापुर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते. 

Web Title: Rahuri constituency election results: NCP's Tanpure leads by 5,000 votes after fifth round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.