शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

पाचपुतेंना पुन्हा घरीच बसविणार-राहुल जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 3:50 PM

कुकडीच्या पाणी वाटप नियोजनात बबनराव पाचपुते यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर पाणी मिळाले नाही. आता ते म्हणतात, कुकडीचा सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळविली. डिंबे, माणिकडोह, बोगदा मी मार्गी लावला. मग आमदार असताना झोपा काढल्या का? तुम्ही आता कोणत्याही पक्षाचे चिन्ह घ्या.  तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला. 

श्रीगोंदा : कुकडीच्या पाणी वाटप नियोजनात बबनराव पाचपुते यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर पाणी मिळाले नाही. आता ते म्हणतात, कुकडीचा सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळविली. डिंबे, माणिकडोह, बोगदा मी मार्गी लावला. मग आमदार असताना झोपा काढल्या का? तुम्ही आता कोणत्याही पक्षाचे चिन्ह घ्या.  तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला.  कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप होते. जगताप पुढे म्हणाले, कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा ५०० रुपये जादा भाव दिला. त्यामुळे केंद्र शासनाने कारखान्यास ३० टक्के कर भरावा, अशी नोटीस बजावली आहे. तरी कारखाना सभासदांची दिवाळी गोड करणार आहे. आघाडीचे सरकार असताना मी सयाजीराव होतो, असे पाचपुते यांनी मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत म्हटले होते. मग त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया कशी जमविली. यावेळी सयाजीरावांनी सह्या फक्त स्वत:च्या विकासासाठी केल्या का? अशी टिकाही जगताप यांनी यावेळी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर