शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

जेऊर पाटोदा येथे पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:46 AM

जेऊर पाटोदा येथे मंगळवारी (दि.१२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला. मुलीचे आई, वडील, नवरदेवासह त्याचे आई, वडील अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव : जेऊर पाटोदा येथे मंगळवारी (दि.१२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला. मुलीचे आई, वडील, नवरदेवासह त्याचे आई, वडील अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेऊर पाटोदा (ता़ कोपरगाव) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह मढी बुद्रूक येथील एका तरुणाशी मंगळवारी (दि.१२) घरातच करण्याचे ठरले. यासाठी दोन्ही कडील मोजकीच मंडळी उपस्थित होती. दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या विवाहाची तक्रार केली होती. त्यानुसार शहर ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप काळे, पोलीस पाटील हरीभाऊ केकाण, सरपंच सतीश केकाण यांनी विवाहस्थळी भेट दिली़ पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता या मुलीस १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी एक महिना अवधी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ हा विवाह रोखला़ केकाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी