शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

३ लाखांची लाच घेणारा पोलिस अटकेत, एक पोलीस फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:42 PM

गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेणा-या एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला असून या दोघांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेणा-या एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला असून या दोघांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल टॅक्ट्रर चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदार व त्याचा भाऊ यांची नावे न घेण्यासाठी दोन पोलिसांनी तब्बल सात लाखांची लाच मागितली. अशोक शशिकांत गाडे( शिर्डी पोलीस ठाणे, जि.अहमदनगर), आणि अल्फाफ अहमद शेख ( पोलीस हवालदार, शिर्डी पोलीस ठाणे जि.अहमदनगर) या दोघांनी तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलीस शिपाई अशोक गाडे यास ३ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर पोलीस हवालदार अल्फाफ शेख हा फरार झाला आहे. दोन्ही आरोपींविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस