शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खते, औषध विक्रेत्यांचे अण्णांना साकडे; पारनेर तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:19 PM

निघोज : काही कंपन्यांच्या निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले याचा आम्ही निषेध करुन शनिवारी पारनेर तालुक्यातील खते, औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला.सर्व औषध विक्रेत्यांना एकाच नजरेने पाहून चौकशीच्या नावाखाली अनेक गोष्टींचा त्रास होतो. बाजारपेठेतील डुप्लीकेट व नियमबाह्य औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा ...

निघोज : काही कंपन्यांच्या निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले याचा आम्ही निषेध करुन शनिवारी पारनेर तालुक्यातील खते, औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला.सर्व औषध विक्रेत्यांना एकाच नजरेने पाहून चौकशीच्या नावाखाली अनेक गोष्टींचा त्रास होतो. बाजारपेठेतील डुप्लीकेट व नियमबाह्य औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा पारनेर तालुका सीड्स,पेस्टीसाईडस् अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल निचीत, उपाध्यक्ष सोपानराव वाळुंज, सचिव व जिल्हासंघटक सचिन वरखडे, गोविंद वाढवणे, विशाल माने, राहुल आहेर, अक्षय सातपुते, राहुल ढवण, तुषार बेलोटे, नामदेव पांढरकर, रवी लंके, शशांक चेडे, विलास शेळके आदी औषधे विक्रेत्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आ.विजय औटी, तहसिलदार भारती सागरे, पारनेर तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, राम जगताप यांना दिल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरagricultureशेतीStrikeसंप