शिक्षण प्रसारक संस्थेत ऑनलाइन अध्ययन व्यवस्थापन प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:21 AM2021-05-18T04:21:03+5:302021-05-18T04:21:03+5:30

ऑनलाईन अध्ययन-अध्यापन, विद्यार्थ्यांना नोट्स, 下下व्हिडिओज्载载 उपलब्ध करुन देणे, गृहपाठ ऑनलाइन पद्धतीने जमा करून घेणे, तसेच अंतर्गत परीक्षा घेणे, तसेच ...

Online Study Management System | शिक्षण प्रसारक संस्थेत ऑनलाइन अध्ययन व्यवस्थापन प्रणाली

शिक्षण प्रसारक संस्थेत ऑनलाइन अध्ययन व्यवस्थापन प्रणाली

Next

ऑनलाईन अध्ययन-अध्यापन, विद्यार्थ्यांना नोट्स, 下下व्हिडिओज्载载 उपलब्ध करुन देणे, गृहपाठ ऑनलाइन पद्धतीने जमा करून घेणे, तसेच अंतर्गत परीक्षा घेणे, तसेच 下下मूल्यमापनासाठी载载 下下प्रॉक्टर载载 यंत्रणेचा वापर इत्यादी बाबींसाठी 下या载 प्रणालीचा वापर प्राध्यापक करत आहेत. ह्या प्रणालीमुळे अध्ययन-अध्यापन व अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडणे शक्य होत आहे, असेही 下下डॉ.载载 गायकवाड म्हणाले.

下ही载 प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्राचार्य 下下डॉ.载载 गायकवाड, उपप्राचार्य 下下डॉ.载载 राजेंद्र 下下लढढा载载 व 下下डॉ.载载 रवींद्र 下下तासीलदार载载 यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागातील प्राध्यापक 下下डॉ.载载 下下डी.载载 下下एम.载载 घोडके यांना समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती.

डॉ. घोडके यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञांच्या मदतीने विद्याशाखानिहाय १५ प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले. प्रा. सुजाता शिरोडे, प्रा. रोशन भगत व डॉ. गणेश जैतमाल (कला शाखा), प्रा. संदीप वडघुले व प्रा. ललिता मालुसरे (वाणिज्य शाखा), डॉ. सीमा बोरगावे, प्रा. सागर श्रीमंदिलकर व डॉ. महेंद्र ख्याडे (विज्ञान शाखा), प्रा. दिपा गिते, प्रा. रुपाली खांबेकर (संगणक शास्त्र विभाग), प्रा. शुभांगी कुलकर्णी व प्रा. तुकाराम खेमनर (बीबीए / बीबीए (सीए)) व प्रा. चिन्मय तिवारी (बी. व्होक. विभाग) अशा सर्व प्रशिक्षक-प्राध्यापकांनी विद्याशाखानिहाय प्रशिक्षण देण्याचे कार्य केले.

प्रबंधक संतोष फापाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विषयांची माहिती तयार करून दिली. या माहितीच्या आधारे दिपक हार्डीकर, अनंत कुलकर्णी, अलौकिक कोटेचा, सचिन धंदर यांनी तांत्रिक सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्रंथालयातील योगेश कटके हे कार्यरत आहेत.

Web Title: Online Study Management System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.