शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मांडओहळ धरण ओव्हरफ्लो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 8:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. धरण परिसर हिरवळीने नटल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.या धरणाची साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट आहे. धरणाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे पाणी बाहेर पडले आणि परिसरातून समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्यावर्षी हे धरण जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. धरण परिसर हिरवळीने नटल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.या धरणाची साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट आहे. धरणाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे पाणी बाहेर पडले आणि परिसरातून समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्यावर्षी हे धरण जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी दोन महिने उशिराने हे धरण भरले आहे. मंगळवारी धरणात ७५ टक्के पाणीसाठा होता. एका दिवसात धरणात २५ टक्के वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले.धरण पाणलोट क्षेत्रातील शिंदेवाडी,पळसपूर,कातळवेढे, काळेवाडी, नंदूरपठार, सावरगाव, करंजुले हर्या परिसरात बुधवारी दुपारी बारापासून चांगला पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक चालू झाली. धरण भरल्यामुळे वर्षभर टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, कातळवेढे व पठारावरील १६ गावांची कान्हूरपठारसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे.या धरणाचा सर्वाधिक फायदा धरणाच्या खालील खडकवाडी, कामठवाडी, सिक्री, मांडवे खुर्द व देसवडे या गावांना होणार आहे. कारण नदीमधील केटीवेअरला वर्षभर पाण्याचा प्रवाह राहणार असल्याने उन्हाळी पिकांना पाणी मिळू शकते.