शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत
2
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
3
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
4
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
5
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
6
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
7
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
8
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
9
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
10
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
11
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
12
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
13
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
14
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
15
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
16
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
17
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
18
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
19
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
20
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर

कोपरगावात एका तासात कुत्र्याने घेतला ११ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 2:41 PM

शहरातील सुदेश टॉकीज, सावरकर चौक, धान्य मार्केट, बाजारतळ या वर्दळीच्या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज तासाभरात जवळपास ११ नागरिकांना चावा घेतला.

कोपरगाव : शहरातील सुदेश टॉकीज, सावरकर चौक, धान्य मार्केट, बाजारतळ या वर्दळीच्या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज तासाभरात जवळपास ११ नागरिकांना चावा घेतला.गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा, जनावरांचा, डुकरांचा सुळसुळाट आहे. नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु या संदर्भात पालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळेच शहरात अश्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच अजूनही पालिका प्रशासनाकडून सदरचे कुत्रे पकडण्यासाठी कोणतीच हालचाल झाली नाही. पालिका प्रशासनाने कुत्रे पकडून त्यास ठार मारण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव