शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

इंदोरीकर महाराज धावले मदतीला..गरीब कुटुंबांना केले धान्यवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:51 AM

समाजप्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते या उपक्रमात स्वत: सहभागी होत आहेत.

अकोले : समाजप्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते या उपक्रमात स्वत: सहभागी होत आहेत.      देशासह राज्यात कोरोनाने देश संकटात सापडला आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराजांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे केला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी संगमनेर तालुका सहाय्यता निधीला एक लाखांचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द केला होता. दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी यावरच न थांबता आणखी मदतीचा हात पुढे केला आहे.  कोरोनाच्या संकटामुळे अनेक घटकांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन  इंदोरीकर यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेcorona virusकोरोना वायरस बातम्याAdhyatmikआध्यात्मिक