शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
4
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
5
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
6
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
7
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
8
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
9
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
11
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
12
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
13
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
14
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
15
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
16
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
17
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
18
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
19
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
20
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

समशेरपूर येथे पाण्यासाठी शेतक-यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:29 PM

अकोले तालुक्यातील सांगवी धरणातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी अधिका-यांनी बंद केल्यामुळे समशेरपूर व सावरगाव येथील शेतक-यांनी आज, गुरुवारी सकाळी समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

समशेरपूर : अकोले तालुक्यातील सांगवी धरणातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी अधिका-यांनी बंद केल्यामुळे समशेरपूर व सावरगाव येथील शेतक-यांनी आज, गुरुवारी सकाळी समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले.सांगवी धरणातून समशेरपूर, सावरगाव परिसरातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतक-यांची पिके निघतील अशी आशा होती. मात्र, हे पाणी अचानक बंद करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, गुरुवारी सकाळी ९ वाजता समशेरपूर फाटा येथे शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनात परिसरातील सर्वपक्षीय नेते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले